सर्बिया
सर्बिया Република Србија / Republika Srbija Republic of Serbia सर्बियाचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
सर्बियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) | बेलग्रेड | ||||
अधिकृत भाषा | सर्बियन | ||||
सरकार | सांसदीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | तोमिस्लाव्ह निकोलिच | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | ५ जून २००६ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ८८,३६१ किमी२ (११३वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ०.१३ | ||||
लोकसंख्या | |||||
- २००९ | ७३,३४,९३५ (कोसोव्हो वगळून) (८१वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}} {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १०६.३४/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ७९.६६२ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ५,८९८ अमेरिकन डॉलर | ||||
राष्ट्रीय चलन | सर्बियन दिनार | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | RS | ||||
आंतरजाल प्रत्यय | .rs | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ३८१ | ||||
सर्बिया हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. बेलग्रेड ही सर्बियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
इतिहास
१९९१ सालापर्यंत सर्बिया हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. ११९२ साली युगोस्लाव्हियाचे विघटन झाले व इतर स्वतंत्र देशांबरोबर युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची २७ मे १९९२ रोजी स्थापना करण्यात आली, ज्याची सर्बिया व माँटेनिग्रो ही दोन संघराज्ये होती. ४ फेब्रुवारी २००३ रोजी ह्या देशाचे नाव बदलून सर्बिया व माँटेनिग्रोची संघीय राज्ये असे ठेवण्यात आले. पण ५ जून २००६ रोजी सर्बिया आणि माँटेनिग्रो हे दोन देश वेगळे झाले.
१७ फेब्रुवारी २००८ रोजी कोसोव्हो ह्या प्रांताने सर्बियापासुन स्वातंत्र्याची घोषणा केली. सर्बियाने अद्याप स्वतंत्र कोसोव्होला मान्यता दिलेली नाही व कोसोव्हो आपल्या देशाचाच एक प्रांत असल्याचा दावा केला आहे.
भूगोल
चतुःसीमा
सर्बियाच्या उत्तरेला हंगेरी, पूर्वेला रोमेनिया व बल्गेरिया, दक्षिणेला मॅसेडोनिया, नैऋत्येला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशिया व बोस्निया आणि हर्झगोव्हिना हे देश आहेत.
राजकीय विभाग
सर्बिया देशामध्ये एकूण २९ जिल्हे आहेत व व्हॉयव्होडिना व कोसोव्हो हे दोन स्वायत्त प्रांत आहेत. २००८ सालापासून कोसोव्हो प्रांताने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.
मोठी शहरे
समाजव्यवस्था
वस्तीविभागणी
धर्म
शिक्षण
संस्कृती
राजकारण
अर्थतंत्र
खेळ
- ऑलिंपिक खेळात सर्बिया
- सर्बिया फुटबॉल संघ