सर्कस
सर्कस ही पाळीव पशुंच्या कवायतींद्वारे, विदुषकांद्वारे, विविध साहसपूर्ण व जोखीमयुक्त खेळ इत्यादींद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी एक कंपनी असते.