Jump to content

सरेंबान

सरेंबान
Seremban
मलेशियामधील शहर


सरेंबान is located in मलेशिया
सरेंबान
सरेंबान
सरेंबानचे मलेशियामधील स्थान

गुणक: 2°43′00″N 101°57′00″E / 2.71667°N 101.95000°E / 2.71667; 101.95000

देशमलेशिया ध्वज मलेशिया
राज्य नगरी संबिलान
स्थापना वर्ष इ.स. १८४०
समुद्रसपाटीपासुन उंची ७९ फूट (२४ मी)
लोकसंख्या  
  - शहर ४,१९,५३६
http://www.mpsns.gov.my/


सरेंबान (देवनागरी लेखनभेद: सेरेंबान ; भासा मलेशिया: Seremban ;) हे मलेशियाच्या संघातील नगरी संबिलान राज्याच्या प्रशासकीय राजधानीचे शहर आहे. ते नगरी संबिलानातील सरेंबान जिल्ह्यात वसले आहे. माजलिस परबांदारान सरेंबान, अर्थात 'सरेंबान नगरपरिषद' शहराचा कारभार सांभाळते.

बाह्य दुवे