Jump to content

सरे

सरे
इंग्लंड इंग्लंडची काउंटी
सरेचा ध्वज
within England
सरेचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
प्रदेशआग्नेय इंग्लंड
क्षेत्रफळ
- एकूण
३५ वा क्रमांक
१,६६३ चौ. किमी (६४२ चौ. मैल)
मुख्यालयकिंगस्टन अपॉन थेम्स
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-SRY
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
१२ वा क्रमांक
११,३५,५००

६८३ /चौ. किमी (१,७७० /चौ. मैल)
वांशिकता
राजकारण
संसद सदस्य११
जिल्हे
सरे
  1. स्पेल्टहोम
  2. रनीमेड
  3. सरे हीथ
  4. वोकिंग
  5. एल्म्सब्रिज
  6. गील्डफर्ड
  7. वेव्हर्ली
  8. मोल व्हॅली
  9. एप्सम व एव्हेल
  10. रायगेट व बॅन्स्टिड
  11. टँडरिज


सरे (इंग्लिश: Surrey) ही इंग्लंडच्या दक्षिण भागातील एक काउंटी आहे. सरे ही एक औपचारिक काउंटी असून ती ग्रेट ब्रिटनच्या आग्नेय भागात लंडन महानगराच्या दक्षिणेस स्थित आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे