Jump to content

सरीवर सरी (चित्रपट)

सरीवर सरी
[ चित्र हवे ]
निर्मिती वर्ष२००५
दिग्दर्शकगजेंद्र अहिरे
कथा लेखकगजेंद्र अहिरे
पटकथाकारगजेंद्र अहिरे
संवाद लेखकगजेंद्र अहिरे
संकलनशिवाजी चौधरी, महेश पावसकर, गजेंद्र अहिरे
छायांकनइम्तियाज बारगीर
गीतकारगजेंद्र अहिरे
संगीतभास्कर चंदावरकर
ध्वनी दिग्दर्शकरियाज नागपूरवाला, ओंकार केळकर
पार्श्वगायनहरीहरन, शंकर महादेवन, साधना सरगम, वैशाली सामंत, राहुल जोशी
वेशभूषा
रंगभूषा
प्रमुख अभिनेतेमधुरा वेलणकर, मानसी साळवी, मोहन जोशी, नीना कुळकर्णी, भरत जाधव, श्रेयस तळपदे, मिलिंद गुणाजी

एक गाजलेला मराठी चित्रपट. गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शीत केलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिका मधुरा वेलणकर, मोहन जोशी व नीना कुलकर्णी यांच्या आहेत.

पार्श्वभूमी

कथानक

उल्लेखनीय

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • कंठ आणि आभाळ दाटून येती

बाह्य दुवे