Jump to content

सरबजीत सिंह खालसा

سربجیت سنگھ خالصہ (pnb); सरबजीत सिंह खालसा (hi); సరబ్‌జిత్ సింగ్ ఖల్సా (te); ਸਰਬਜੀਤ ਸਿੰਘ ਖ਼ਾਲਸਾ (pa); Sarabjeet Singh Khalsa (en); सरबजीत सिंह खालसा (mr); সরবজিত সিং খালসা (bn); சரப்சீத் சிங் கல்சா (ta) पंजाबी राजनीतिज्ञ (hi); পাঞ্জাবি রাজনীতিবিদ (bn); பஞ்சாப் அரசியல்வாதி (ta) சரப்ஜீத் சிங் கல்சா (ta)
सरबजीत सिंह खालसा 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखनोव्हेंबर १, इ.स. १९७८
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सरबजीत सिंह खालसा हा पंजाब, भारतातील एक भारतीय राजकारणी आहे.[] २०२४ पासून ते अपक्ष- म्हणून फरीदकोट मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत लोकसभेचे खासदार म्हणून काम करत आहेत.

तो बेअंत सिंह, माजी अंगरक्षक आणि माजी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांपैकी एक आणि रोपड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी लोकसभा खासदार बिमल कौर खालसा यांचा मुलगा आहे.[]

त्यांचे आजोबा, बाबा सुचा सिंह हे देखील लोकसभेचे खासदार होते, व त्यांनी भटिंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.[]

संदर्भ

  1. ^ "Amritpal, radical preacher and son of Indira Gandhi's killer expected to win - CNBC TV18". CNBCTV18 (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Sarabjeet Singh Khalsa, son of Indira Gandhi's assassin, wins from Punjab's Faridkot Lok Sabha seat". Firstpost (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.
  3. ^ Sethi, Chitleen K. (5 June 2024). "Amritpal, Sarabjeet Singh Khalsa — Sikh radicals' poll victories pose challenge for Mann govt". ThePrint. 5 June 2024 रोजी पाहिले.