सरदारी बेगम
1996 film by Shyam Benegal | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
संगीतकार |
| ||
पटकथा |
| ||
निर्माता |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
सरदारी बेगम हा श्याम बेनेगल दिग्दर्शित १९९६ चा भारतीय संगीतमय चित्रपट आहे. या चित्रपटात किरण खेर, अमरीश पुरी, रजित कपूर आणि राजेश्वरी सचदेव यांच्या भूमिका आहेत .
चित्रपटाची मुख्य अभिनेत्री किरण खेर हिला १९९७ चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला व राजेश्वरी सचदेव यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
हा चित्रपट कौटुंबिक नातेसंबंध, पिढ्यानपिढ्या आणि लैंगिक राजकारणाच्या गुंतागुंतीच्या चित्रावर तसेच भारतातील सामाजिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो.[१]
पुरस्कार
जुलै १९९७ मध्ये सादर झालेल्या ४४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने ३ पुरस्कार जिंकले.[२][३]
- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : राजेश्वरी सचदेव
- उर्दूमधील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म : निर्माते: अमित खन्ना आणि महेश भट्ट, दिग्दर्शक: श्याम बेनेगल
- विशेष ज्युरी पुरस्कार : किरण खेर
- इतर
- १९९७: २० वा मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : गोल्डन सेंट जॉर्ज: श्याम बेनेगल : नामांकित [४]
संदर्भ
- ^ Sardari Begum at imagineindia Archived 2007-09-10 at the Wayback Machine.
- ^ "44th National Film Awards". International Film Festival of India. 5 May 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 May 2012 रोजी पाहिले.
- ^ "44th National Film Awards (PDF)" (PDF). Directorate of Film Festivals. 13 May 2012 रोजी पाहिले.
- ^ "20th Moscow International Film Festival (1997)". MIFF. 22 March 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-22 रोजी पाहिले.