Jump to content

सरकार राज

सरकार राज
दिग्दर्शनराम गोपाल वर्मा
निर्मिती के सेरा सेरा, झी पिक्चर कंपनी
कथा प्रशांत पांडे, राम गोपाल वर्मा
प्रमुख कलाकारअमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, दिलीप प्रभावळकर, सुप्रिया पाठक, तनिशा
संकलन निपुण गुप्ता
संगीत अमर मोहिले
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित ६ जून २००८


सरकार राज हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. राम गोपाल वर्माचे दिग्दर्शन असलेला सरकार राज हा २००५ सालच्या सरकार ह्या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. सरकार प्रमाणेच सरकार राज देखील तिकिट खिडकीवर यशस्वी ठरला.

बाह्य दुवे