Jump to content

सम्राट चियाछिंग

चियाछिंग (नवी चिनी चित्रलिपी: 嘉庆; जुनी चिनी चित्रलिपी: 嘉慶; फीनयीन: jiāqìng; उच्चार: चिआऽऽ-छिङ्ग) (नोव्हेंबर १३ १७६० - सप्टेंबर २ १८२०) हा चीनवर राज्य करणारा मांचु छिंग वंशाचा सहावा आणि चीनवर राज्य करणारा पाचवा छिंग सम्राट होता.