Jump to content

सम्राट अशोक जयंती

सम्राट अशोक जयंती हा एक सण व उत्सव आहे जो चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जन्मदिवशी १६ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. त्यांचा जन्म इ.स.पू. ३०४, बिहार व निर्वाण (निधन) इ.स.पू. २३२ मध्ये झालेले आहे. हा सण मोठ्या उत्सात साजरा करतात.

२,३२१ वी जयंती

इ.स. २०१७ मध्ये, सम्राट अशोकांची २,३२१ वी जयंती भारतभर साजरी करण्यात आलेली आहे. अशोकांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सम्राटांच्या कार्य व कतृत्वाविषयी माहिती दिली जाते. बिहार मध्ये अशोक जयंती महोत्सवात प्रमुख्य पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे उपस्थित होते.

हे ही पहा

संदर्भ