Jump to content

समुद्री घार

समुद्री घार
शास्त्रीय नाव हॅलिएस्टर इंडस
(Haliastur indus)
कुळ गृध्राद्य
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश ब्राह्मनी काइट
(Brahminy Kite)
संस्कृत खकामिनी, क्षेमंकारी, लोहपृष्ठ

समुद्री घार किंवा ब्राम्हणी घार (शास्त्रीय नाव: Haliastur indus, हॅलिएस्टर इंडस ; इंग्लिश: Brahminy Kite, ब्राह्मनी काइट) ही समुद्राजवळ आढळणारी घार, ब्राम्हणी या रंगछटेची ही घार असते. मासे व कुजलेले समुद्री खाद्य हे मुख्य खाद्य असते.