समुद्रकिनारा
पुळण
समुद्रकिनाऱ्यालगतचा रेतीमय भागास पुळण (इंग्लिश:Beach) म्हणतात. पुळणाच्या विस्तृत भूभागाला चौपाटी म्हणतात. पुळण हे भौगोलिक क्रियांनी तयार होते. पुळणावरील रेती ही पिवळसर असते.
खडकाळ किनारा
वाळुमय नसलेला किनारा खडकाळ असतो. अशा किनाऱ्यावर बंदर बांधता येते.