Jump to content

समीर बांदेकर

समीर बांदेकर
व्यक्तिगत माहिती
जन्म २९ ऑक्टोबर, १९६४ (1964-10-29) (वय: ५९)
भारत
भूमिका पंच
पंचाची माहिती
वनडे पंच ९ (२००२–२०२२)
टी२०आ पंच ६ (२०२१–२०२४)
महिला वनडे पंच ४ (१९९७–२०१०)
महिला टी२०आ पंच ८ (२०१९–२०२१)
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, १५ जून २०२२

समीर बांदेकर (जन्म २९ ऑक्टोबर १९६४) हा एक भारतीय क्रिकेट पंच आहे जो सध्या युनायटेड स्टेट्सचे प्रतिनिधित्व करतो.

संदर्भ