समिट काउंटी, कॉलोराडो
हा लेख कॉलोराडोमधील समिट काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, समिट काउंटी (निःसंदिग्धीकरण).
समिट काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. मध्य कॉलोराडोतील ही काउंटी रॉकी पर्वतरांगेत आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २७,९९४ होती.[१] ब्रेकेनरिज शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]
इतिहास
समिट काउंटीची रचना १ नोव्हेंबर, १८६१ रोजी झाली. या प्रदेशात असलेल्या रॉकी पर्वतांच्या शिखरांवरून (समिट) या काउंटीला नाव दिलेले आहे.
भूगोल
समिट काउंटी ही ब्रेकेनरिज नगरक्षेत्रात मोडते.[३][४]
हे सुद्धा पहा
अॅडम्स
ब्रू.
डेन.
गि.
लास अॅनिमास
मोफॅट
युरे
रियो ग्रां.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. 2011-08-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 11, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "OMB Bulletin No. 10-02: Update of Statistical Area Definitions and Guidance on Their Uses" (PDF). Office of Management and Budget. December 1, 2009. January 21, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). April 19, 2012 रोजी पाहिले – National Archives द्वारे.
- ^ See the Colorado census statistical areas.