समायरा (चित्रपट)
समायरा | |
---|---|
दिग्दर्शन | ऋषी देशपांडे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २६ ऑगस्ट, २०२२ |
समायरा हा २०२२चा ऋषी देशपांडे दिग्दर्शित मराठी नाट्यमय चित्रपट आहे. त केतकी नारायण आणि अंकुर राठी प्रमुख भूमिकेत आहेत. जगन्नाथ सुरपुरे, रतन सुरपुरे, शशिकांत पानट, योहेश आळंदकर आणि ऋषी देशपांडे यांनी याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट २६ ऑगस्ट, २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. [१][२] [३]
भूमिका
- केतकी नारायण
- अंकुर राठे
- सतीश पुळेकर
- रोहित कोकाटे
- जुई पवार
- मानसी जोशी
- माधव अभ्यंकर
- धुमाळ
- विनम्र बाभळ
- नितीन भजन
- अपर्णा देसाई
- महेश जोशी
- रोहित कोकाटे
- राधिका नानिवडेकर [४]
संदर्भ
- ^ "ketaki narayan film samaira releasing on 26 august rishi deshpande | The story of an extraordinary journey that 'Samaira' will unfold, the exhibition date has also been decided". Loksatta. 2023-04-27 रोजी पाहिले.
- ^ "Trailer of Ketaki Narayan's Samaira Out And It Looks Promising". News18 (इंग्रजी भाषेत). 2022-08-17. 2023-04-27 रोजी पाहिले.
- ^ "Samaira is visiting on 26th August, why do the makers say this is an extraordinary thing?". eSakal - Marathi Newspaper. 2023-04-27 रोजी पाहिले.
- ^ "Superhit SAMAIRA 2022 | Bollywood Hit SAMAIRA 2022 - Indian Film History". www.indianfilmhistory.com (इंग्रजी भाषेत). 2023-04-27 रोजी पाहिले.