Jump to content

समाधान औताडे

समाधान महादेव औताडेे
विद्यमान
पदग्रहण
२०२३
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
पंढरपूर विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०२३

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

समाधान महादेव औताडेे मराठी राजकारणी आहेत. हे पंढरपूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ते निवडून गेले.