Jump to content

समाजसेविका


समाजसेविका ह्या समाजाची सेवा करणाऱ्या महिला असतात. या महिला स्वतः पलीकडे जाऊन समाजाच्या विकासासाठी काम करतात. आर्थिक मोबदला हा त्यांच्या कामाचा प्रधान हेतू नसतो.