समाजकल्याण विभाग योजना
१. मागासवर्गीयांना शिवणयंत्र पुरवणे.
२. मागासवर्गीय महिला व पुरुषांना असाध्य रोगावरील औषधोपचारांसाठी अर्थसहाय्य देणे.
३. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल पुरवणे.
४. मागासवर्गीयांना बँजो साहित्य पुरवणे.
५. मागासवर्गीय महिलांना मिरची कांडप मशीन पुरवणे.
६. मागासवर्गीयांना विद्युत जोडण्यासाठी आर्थिक मदत.
७. मागासवर्गीयांना संगणक चालवण्याचे प्रशिक्षण देणे.
८. मागासवर्गीयांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणे.
९. घरगुती वापरासाठी विद्युत पुरवठा करणे.
१०. मागासवर्गीय महिला व पुरुष भक्ती मंडळास सहायक अनुदान.
११. ग्रामीण भागातील मागासवर्गीयांच्या घरावरील गवती छपरे बदलून पन्हाळी पत्रे घालणे.
१२. केंद्र पुरस्कृत ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम.
[१]
संदर्भ
- ^ निंबाळकर, दिलीप (२००४). सरपंच काय करू शकतो. पुणे: प्रफुल्लता प्रकाशन. pp. ११२. ISBN 81-87549-14-9.