समता दिन (महाराष्ट्र)
यशवंतराव चव्हाणांचा जन्म १२ मार्च रोजी झाला. यास्तव, महाराष्ट्र शासनाने त्यांच्या स्मरणार्थ १२ मार्च हा 'समता दिन म्हणून घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस पाळला जातो.[१]
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ जाधवर, देवा (२०१९). चालू घडामोडी (५० वी आवृत्ती). पुणे: युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन प्रा. लि. pp. १२८.