Jump to content

समतावादी विद्यार्थी साहित्य संमेलन

समतावादी सांस्कृतिक चळवळ व युनिव्हर्सिटी स्टुडंट्‌स असोसिएशन (यूएसए) यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे ' पहिले राज्यस्तरीय समतावादी विद्यार्थी साहित्य संमेलन सहा डिसेंबर २०१२ रोजी कोल्हापुरात झाले. साहित्य समीक्षक डॉ‍. रवींद्र ठाकूर हे संमेलनाध्यक्ष होते.

या समतावादी सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक डॉ. मच्छिंद्र सकटे असून सध्याचे (इ.स. २०१२) अध्यक्ष प्राचार्य माधव गादेकर आहेत.


पहा : मराठी साहित्य संमेलने