Jump to content

सफावी घराणे

इराणचे सफावी घराणे
سلسلهٔ صفويان
 
इ.स. १५०१इ.स. १७३६  
 
 
 
इ.स.च्या १७व्या शतकातील सफावी घराण्याचा झेंडाचिन्ह
राजधानी* तबरिझ (इ.स. १५०१-५५)
  • काझविन (इ.स. १५५५-९८)
  • इस्फहान (इ.स. १५९८-इ.स. १७२२)
शासनप्रकारराजेशाही
अधिकृत भाषाफारसी
इतर भाषाअझरबैजानी

सफावी घराणे (फारसी: سلسلهٔ صفويان ; अझरबैजानी: صفویل) हे मध्ययुगीन इराणमधील राजघराणे होते. यांनी इराणमध्ये शिया इस्लाम प्रस्थापित केला. इ.स. १५०१ ते इ.स. १७२२ या काळात या घराण्याने इराणवर राज्य केले.