Jump to content

सप्टेंबर २९

साचा:सप्टेंबर२०२४

सप्टेंबर २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७२ वा किंवा लीप वर्षात २७३ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

तेरावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००५ - जॉन रॉबर्ट्स जुनियर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी.
  • २००६ - गोल त्रांसपोर्तेस एरोस फ्लाइट १९०७ हे विमान एम्ब्राएर लेगसी प्रकारच्या विमानाशी ब्राझिलच्या पेइहोतो दि अझेवदो शहराजवळ धडकले. १५४ ठार.
  • २००८ - लेहमान ब्रदर्स आणि वॉशिंग्टन म्युच्युअल या कंपन्यांनी दिवाळे काढल्यावर डाउ जोन्स निर्देशांक एका दिवसात ७७७.६८ गुणांकाने कोसळला.
  • २००९ - सामो‌आजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप आणि त्सुनामी.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन


बाह्य दुवे


सप्टेंबर २७ - सप्टेंबर २८ - सप्टेंबर २९ - सप्टेंबर ३० - ऑक्टोबर १ - सप्टेंबर महिना