Jump to content

सप्टेंबर २४

साचा:सप्टेंबर२०२४

सप्टेंबर २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६७ वा किंवा लीप वर्षात २६८ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सातवे शतक

सतरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००५ - हरिकेन रिटा हे चक्रीवादळ अमेरिकेतील टेक्सास राज्याच्या बोमॉँट शहराजवळ समुद्रातून किनाऱ्यावर आले. या वादळाने बोमॉँट शहर व जवळ असलेल्या नैऋत्य लुईझियानामध्ये अतोनात नुकसान केले.
  • २००७ - २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७ मालिकेतील दक्षिण आफ़्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेला अंतिम सामना महेंद्रसिंह धोणीच्या नेतृ्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ५ धावांनी जिंकला.
  • २०१३ - पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.७ तीव्रतेचा धरणीकंप. ३७०पेक्षा जास्त ठार.
  • २०१५ - सौदी अरेबियाच्या मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरी होउन ७१७ ठार तर ८००पेक्षा अधिक व्यक्ती जखमी झाल्या.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे



सप्टेंबर २२ - सप्टेंबर २३ - सप्टेंबर २४ - सप्टेंबर २५ - सप्टेंबर २६ - सप्टेंबर महिना