सप्टेंबर २३
साचा:सप्टेंबर२०२४
सप्टेंबर २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६६ वा किंवा लीप वर्षात २६७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
एकोणिसावे शतक
- १८८४ - महात्मा फुले यांचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापना केली. संघटित कामगार चळवळीची ही सुरुवात होय.
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- ६३ - ऑगस्टस सीझर, रोमन सम्राट.
- ११६१ - ताकाकुरा, जपानी सम्राट.
- १२१५ - कुब्लाई खान, मोंगोल सेनापती.
- १७१३ - फर्डिनांड सहावा, स्पेनचा राजा.
- १७७१ - कोकाकु, जपानी सम्राट.
- १८६१ - रॉबर्ट बोश, जर्मन उद्योगपती.
- १८९० - फ्रीडरीश पॉलस, जर्मन सेनापती.
- १९११ - राप्पल संगमेश्वर कृष्णन, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
- १९१४ - ओमर अली सैफुद्दीन तिसरा, ब्रुनेईचा राजा.
- १९१५ - क्लिफर्ड शुल, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९२० - भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते.
- १९३० - रे चार्ल्स, अमेरिकन संगीतकार.
- १९३९ - हेन्री ब्लोफेल्ड, इंग्लिश क्रिकेट समालोचक.
- १९४३ - तनुजा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९४९ - ब्रुस स्प्रिंग्स्टीन, अमेरिकन संगीतकार.
- १९५० - डॉ. अभय बंग.
- १९५७ - कुमार शानू, पार्श्वगायक.
- १९६१ - विली मॅककूल, अमेरिकन अंतराळवीर.
- १९५७ - मोइन खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १९६४ - भार्गवराव विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर, नाटककार.
- १९९९ - गिरीश घाणेकर - मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर २३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर २१ - सप्टेंबर २२ - सप्टेंबर २३ - सप्टेंबर २४ - सप्टेंबर २५ - सप्टेंबर महिना