Jump to content

सप्टेंबर १४

साचा:सप्टेंबर२०२४

सप्टेंबर १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५७ वा किंवा लीप वर्षात २५८ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

आठवे शतक

अठरावे शतक

  • १७५२ - ब्रिटिश साम्राज्याने ग्रेगोरियन दिनदर्शिकेचा उपयोग सुरू केला व या वर्षातून ११ दिवस गाळले.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००० - मायक्रोसॉफ्टने आपल्या एम.एस.-डॉस या संगणकप्रणालीची शेवटची आवृत्ती (८.०) प्रकाशित केली. याचबरोबर विंडोज एम.ई. या प्रणालीचेही वितरण सुरू केले.
  • २००३ - स्वीडनच्या जनतेने आपले चलन स्वीडीश क्रोना हेच प्रमाण ठेवले व युरोचा अस्वीकार केला.
  • २००३ - एस्टोनियाच्या जनतेने युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


सप्टेंबर १२ - सप्टेंबर १३ - सप्टेंबर १४ - सप्टेंबर १५ - सप्टेंबर १६ - सप्टेंबर महिना