सदाशिव पेठ (पुणे)
सदाशिव पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. जुन्या शहरातील या भागाला सदाशिवराव भाऊंचे नाव देण्यात आले.
पानिपतच्या लढाईमध्ये सदाशिवराव भाऊंना वीरगती प्राप्त झाली. त्यानंतर ह्या पेठेला सदाशिव पेठ असे नाव देण्यात आले.
ही पेठ पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात मोडते. या पेठेत मराठी ब्राह्मण वस्ती जास्त प्रमाणात आहे. पुण्यातील असंख्य जुने वाडे येथे आजही बघायला मिळतात. आणि इथे राहणाऱ्या लोकांनी स्वतःची एक नवीन शैली तयार केली आहे. ह्या शैलीमुळे मराठीमध्ये "सदाशिव पेठ" हे नवे विशेषण तयार झाले आहे.
सदाशिव पेठेतील महत्त्वाची स्थळे:
- भारत इतिहास संशोधक मंडळ
- राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय
- नेहरू क्रीडांगण
- सर परशुरामभाऊ महाविद्यालय
- भरत नाट्य मंदिर
- टिळक स्मारक मंदिर
- मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स
महत्त्वाची मंदिरे:
- खुन्या मुरलीधर
- विश्रामबाग वाडा
- सारसबाग
- भिकारदास मारुती
इतिहास |
| ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
शहर | |||||||||||||
महत्त्वाची ठिकाणे |
| ||||||||||||
कंपन्या | टाटा मोटर्स लिमिटेड · कमिन्स इंडिया लिमिटेड · बजाज ऑटो लिमिटेड · फोर्स मोटर्स लिमिटेड · एस के एफ लिमिटेड · जनरल मोटर्स लिमिटेड · टाटा टोयो लिमिटेड · | ||||||||||||
वाहतूक व्यवस्था |
| ||||||||||||
संस्कृती | मेहेर बाबा · ओशो · सवाई गंधर्व संगीत महोत्सव · वसंतोत्सव · गणेश उत्सव · पुणे फेस्टिवल · शनिवारवाडा महोत्सव · लालमहाल महोत्सव · शनिवारवाडा डान्स फेस्टिवल | ||||||||||||
शिक्षण | पुणे विद्यापीठ · अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · अभिनव कला महाविद्यालय · आबासाहेब गरवारे महाविद्यालय · आय.एम.डी.आर. · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · ए.एफ.एम.सी. · कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · डेक्कन कॉलेज · नेस वाडिया महाविद्यालय · नौरोसजी वाडिया महाविद्यालय · पुम्बा · फर्ग्युसन महाविद्यालय · बी.जे. मेडिकल कॉलेज · बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स · भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था · भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय · मॉडर्न कॉलेज, पुणे · यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय , पुणे · राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी · विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · स.प. महाविद्यालय · सिंबायोसिस · सिंबायोसिस विधि महाविद्यालय | ||||||||||||
खेळ |
| ||||||||||||
भूगोल |
| ||||||||||||
ठिकाण |
|