सदाशिव नेवरेकर
रघुवीर नेवरेकर याच्याशी गल्लत करू नका.
सदाशिव नेवरेकर (जन्म : १० मार्च १९०२) हे प्रामुख्याने स्त्री-भूमिका करणारे एक मराठी नाट्यअभिनेते होते.
सदाशिव नेवरेकर यांचा अभिनय असलेली नाटके आणि त्यांतील त्यांच्या भूमिका
- पुण्यप्रभाव (किंकिणी)
- विद्याहरण (रसिका)
- वीरविडंबन (उत्तरा)
- शाकुंतल (अनसूया/प्रियंवदा)
- शारदा (शारदा)
- सौभद्र (सुभद्रा)