सत्य शिवाहून सुंदर (गीत)
सत्य शिवाहून सुंदर याच्याशी गल्लत करू नका.
चित्रपटगीत ज्योतिबाचा नवस चित्रपटाकरिता गीतकार जगदीश खेबूडकर यांनी लिहिल ,संगीतकार सुधीर फडके यांची ही पहिली संगीत रचना त्यांनी स्वतःच गायक सुधीर फडके गायली.
दान दिल्याने ज्ञान वाढते त्या दानाचे मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे
चिरा चिरा हा घडवावा। कळस कीर्तीचा चढवावा। अज्ञानी तो पढवावा।