Jump to content

सत्यशोधक ओबीसी परिषद

सत्यशोधक ओबीसी परिषद ही महाराष्ट्रातील इतर मागासवर्गींयासाठी (ओबीसी) काम करणारी एक संस्था आहे. २०१२ साली या संस्थेचे अध्यक्ष हनुमंत उपरे होते. या संस्थेतर्फे ६ जानेवारी २०१३ रोजी पुण्यात ३री ओबीसी धम्मपरिषद झाली.

ही सत्यशोधक ओबीसी परिषद महाराष्ट्रात गावोगावी ओबीसी साहित्य संमेलन भरवते.


हे सुद्धा पहा

  • महाराष्ट्रातील परिषदा