Jump to content

सत्य

सत्यमेव जयते

सत्य ह्या शब्दाचा अर्थ खरेपणा, वास्तविकता, यथार्थता असा होतो. असत्य हा सत्याचा विरोधी अर्थाचा शब्द आहे.

भारतीय घटनेत सत्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारताच्या राजकीय प्रतीकामध्ये सत्यमेव जयते (सत्याचा विजय होवो) हे शब्द वापरले आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत