Jump to content

सतेले

सतेले हा एक पुरातन भांड्याचा प्रकार आहे.

स्वरूप

सतेले म्हणजे एक प्रकारचा हंडा असतो. त्याचा रंग काळा असतो.

वापर

सतेल्याचा वापर पाणी तापवण्यासाठी केला जातो. ग्रामीण भागात आंघोळीसाठी पाणी चुलीवर तापवले जाते. तेव्हा सतेल्याचा वापर केला जातो.