सतीश तांबे
सतीश तांबे हे एक मराठी कथालेखक अणि नाटककार आहेत.
सतीश तांबे यांची पुस्तके
- ना.मा. निराळे (कथासंग्रह)
- बीज (नाटक)
- माझी लाडकी पुतनामावशी (कथासंग्रह)
- मॉलमध्ये मंगोल (कथासंग्रह)
- रसातळाला ख.प.च.(कथासंग्रह)
- राज्य राणीचं होतं (कथासंग्रह)
सतीश तांबे हे एक मराठी कथालेखक अणि नाटककार आहेत.