Jump to content

सणसवाडी

सणसवाडी ही आर्वीची वाडी आहे.ह्या वाडीला तानाजी नगर असेही म्हणतात. या गावात डोंगरावर पानालोताचे काम झाले आहे. गावातील तरून मंडल कार्यरत आहे.