Jump to content

सचिन भौमिक

Sachin Bhowmick (es); শচীন ভৌমিক (bn); Sachin Bhowmick (hu); Sachin Bhowmick (ast); Сачин Бхоумик (ru); सचिन भौमिक (mr); Sachin Bhowmick (cy); ସଚିନ ଭୌମିକ (or); Sachin Bhowmick (ga); Սաչին Բհոումիկ (hy); Sachin Bhowmick (de); Sachin Bhowmick (da); Sachin Bhowmick (sl); サチン・ボウミック (ja); Sachin Bhowmick (fr); Sachin Bhowmick (mg); Sachin Bhowmick (sv); Sachin Bhowmick (nn); Sachin Bhowmick (nb); Sachin Bhowmick (nl); Sachin Bhowmick (ca); सचिन भौमिक (hi); Sachin Bhowmick (id); Sachin Bhowmick (ms); Sachin Bhowmick (en); ساكين بهوميك (arz); Sachin Bhowmick (sq); ساچین بومیک (fa) फिल्म पटकथा लेखक (hi); cyfarwyddwr ffilm a sgriptiwr ffilm a aned yn Kolkata yn 1930 (cy); indischer Drehbuchautor (de); Film screenwriter and director (1930-2011) (en); فیلمنامه‌نویس و کارگردان هندی (fa); चित्रपट पटकथा लेखक (mr); Indiaas filmregisseur (1930-2011) (nl) Sachin Bhaumik, Sachin Bhowmik, Sachin Bhaumick, Bhowmick (de)
सचिन भौमिक 
चित्रपट पटकथा लेखक
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजुलै १७, इ.स. १९३०
कोलकाता
मृत्यू तारीखएप्रिल १२, इ.स. २०११
मुंबई
मृत्युची पद्धत
  • नैसर्गिक कारणे
मृत्युचे कारण
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सचिन भौमिक (१७ जुलै १९३०[] – १२ एप्रिल २०११) हे भारतीय हिंदी चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक होते. लेखन हे त्यांचे मुख्य काम होते आणि त्यांनी ९० हून अधिक चित्रपटांच्या कथा किंवा पटकथा लिहिल्या होत्या.[][] चित्रपटसृष्टीवरील बंगाली नियतकालिक अल्टोरथ मध्येही ते नियमित लिखाण करत असे.

कार्य

१९६० च्या दशकात त्यांनी अनुराधा (१९६०), (ज्याने सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला), आइ मिलन की बेला (१९६५), जानवर (१९६५), लव्ह इन तोक्यो (१९६६), आये दिन बहार के (१९६६) ), ॲन इव्हनिंग इन पॅरिस (१९६७), ब्रह्मचारी (१९६८), आया सावन झूम के (१९६९) आणि आराधना (१९६९) यासारख्या अनेक हिट चित्रपटांसाठी लिखाण केले होते.

१९७० च्या दशकात त्यांना आन मिलो सजना (१९७०), कारवां (१९७१), बे-इमान (१९७१) दोस्त (१९७४), खेल खेल में (१९७५), हम किसीसे कम नहीं (१९७७), गोल माल (१९७९) यासह यश मिळवले.

१९८० च्या दशकातील त्यांच्या चित्रपटांमध्ये कर्ज (१९८०), दो और दो पांच (१९८०), बेमिसाल (१९८२), जमाने को दिखना है (१९८१), नास्तिक (१९८३), अंदर बाहर (१९८४), साहेब (१९८५) आणि कर्मा (१९८६) होते. त्यांनी तमिळ कॉमेडी चित्रपट थिल्लू मुल्लू (१९८१) मध्ये सह-लेखन देखील केले, जो त्यांच्याच चित्रपट गोल मालचा रिमेक आहे.

१९९० च्या दशकात मैं खिलाडी तू अनारी (१९९४), ये दिल्लगी (१९९४), करण अर्जुन (१९९५), कोयला (१९९७), सोल्जर (१९९८), आ अब लौट चले (१९९९) आणि ताल (१९९९) या हिट चित्रपटांसह त्यांचे कार्य चालू राहिले.

पूढे त्यानी कोई... मिल गया (२००३), किसना (२००५) आणि क्रिश (२००६) हे हिट चित्रपट दिले.

पुरस्कार आणि नामांकन

  • १९६८ - फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार: ब्रह्मचारी
  • १९६९ - सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेअर (नामांकन): आराधना
  • १९७० - सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेअर (नामांकन): पहचान

संदर्भ

  1. ^ Aradhana writer Bhowmick passes away
  2. ^ Dubey, Bharati (13 April 2011). "'Gol Maal' screenplay writer Sachin Bhowmick dies". The Times of India. 5 November 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 April 2011 रोजी पाहिले.
  3. ^ Rajiv Vijayakar (22 April 2011). "Pen & Pleasure: Sachin Bhowmick". Financial Express. 2014-06-20 रोजी पाहिले.