सचिनदेव बर्मन
जन्म | सचिन देव बर्मन ऑक्टोबर १, इ.स. १९०६ |
---|---|
मृत्यू | ऑक्टोबर ३१, इ.स. १९७५ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | संगीतकार |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९३३ – १९७५ |
भाषा | हिंदी |
अपत्ये | राहुलदेव बर्मन |
सचिनदेव बर्मन (१ ऑक्टोबर, इ.स. १९०६ - ३१ ऑक्टोबर, इ.स. १९७५) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार व पार्श्वगायक होते. त्यांचा जन्म सध्या बांगलादेशात असलेल्या कोमिल्ला या ब्रिटिश भारतातील गावात झाला.
पुस्तके
- एस. डी. बर्मन जीवनसंगीत (मूळ इंग्रजी लेखक - एच. क्यू. चौधरी, मराठी अनुवाद - सुनील देशपांडे)