सचित पाटील
सचित पाटील | |
---|---|
जन्म | २७ सप्टेंबर, १९७९ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेता, सूत्रसंचालन |
प्रसिद्ध कामे | राधा प्रेम रंगी रंगली |
धर्म | हिंदू |
सचित पाटील हा एक भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि नाट्य दिग्दर्शक आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी त्यांची ओळख आहे. क्यों या बॉलिवूड चित्रपटातून त्याने पदार्पण केले (२००३). त्याने अवधूत गुप्तेच्या झेंडा (२०१०) मधून मराठी चित्रपटात पदार्पण केले, जे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. सुपरहिट साडे माडे तीन या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले.
कारकीर्द
चित्रपट
- झेंडा
- क्षणभर विश्रांती
- अर्जुन
- क्लासमेट्स
- फ्रेंड्स
- पैसा पैसा
मालिका
- राधा प्रेम रंगी रंगली
- तू चांदणे शिंपीत जाशी
- अबोली
सूत्रसंचालन
- गुडमॉर्निंग महाराष्ट्र
- शॉपिंग शॉपिंग