Jump to content

सकार्या प्रांत

सकार्या प्रांत
Sakarya ili
तुर्कस्तानचा प्रांत

सकार्या प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
सकार्या प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानीसकार्या
क्षेत्रफळ४,१२८ चौ. किमी (१,५९४ चौ. मैल)
लोकसंख्या९,०२,२६१
घनता१८१.३ /चौ. किमी (४७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-54
संकेतस्थळsakarya.gov.tr
झोंगुल्दाक प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

सकार्या (तुर्की: Sakarya ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ९ लाख आहे. सकार्या ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

सकार्याचा इतिहास इ.स.पू. ३७८पर्यंत मागे जातो. येथील जस्टिनियानस पूल इ.स. ५३३मध्ये सम्राट जस्टिनियनने बांधला होता.

बाह्य दुवे