Jump to content

सई ताम्हणकर


सई ताम्हणकर
सई ताम्हणकर (२०१८)
जन्म २५ जून, १९८६ (1986-06-25) (वय: ३८)
सांगली, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००५ - कार्यरत आहेत
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट दुनियादारी, हंटर, पुणे ५२
वडील नंदकुमार ताम्हणकर
आई मृणालिनी ताम्हणकर

सई ताम्हणकर (२५ जुन, १९८६ - ) सई ताम्हणकर या मराठी-हिंदी चित्रपट सृष्ंटीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत. बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टींत ओळखल्या जातात. त्या मूळच्या सांगली या गावच्या आहेत. प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी या चित्रपटाच्या यशाने सई यांना मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली.सई एक उत्कृष्ठ अभिनेत्री आहे तसेच ती चिंतामण महाविदयालयाची विदयार्थीनी आहे तिची शैक्षणिक कारकीर्द फार उत्तम होती कॉलेजमधील अनेक नाटक व एकाकिंका मध्ये भाग घेत होती.

कारकीर्द

अभिनयाची आवड असल्याने ती कॉलेजमध्ये विविध नाटक व एकांकिका मध्ये भाग घेत. सईच्या आईच्या मित्राने दिग्दर्शित केलेल्या एका नाटकाद्वारे ती अभिन क्षेत्रात उतरली. अंतर-महाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत तिचे आधे अधोरे या दुसऱ्या नाटकामुळे तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

वर्षनावटीपा
२००८ब्लॅक ॲन्ड व्हाईटहिंदी चित्रपट
२००८सनई चौघडेमराठी चित्रपट
२००८पिकनिकमराठी चित्रपट
२००८गजनीहिंदी चित्रपट
२००९हाय काय....नाय कायमराठी चित्रपट
२००९बे दुणे साडे चारमराठी चित्रपट
२०१०अजब लग्नाची गजब गोष्टमराठी चित्रपट
२०१०मिशन पॉसिबलमराठी चित्रपट
२०१०रिटामराठी चित्रपट
२०११झकासमराठी चित्रपट
२०११राडा रॉक्समराठी चित्रपट
२०११दोन घडीचा डावमराठी चित्रपट
२०१२पुणे ५२मराठी चित्रपट
२०१२अशाच एका बेटावरमराठी चित्रपट
२०१२गाजराची पुंगीमराठी चित्रपट
२०१२व्हिलाहिंदी चित्रपट
२०१२नो एंट्री पुढे धोका आहेमराठी चित्रपट
२०१२अघोरमराठी चित्रपट
२०१२बाबुरावला पकडामराठी चित्रपट
२०१२धागेदोरेमराठी चित्रपट
२०१३बालक-पालकमराठी चित्रपट
२०१३झपाटलेला २मराठी चित्रपट
२०१३दुनियादारीमराठी चित्रपट
२०१३टाईम प्लीजमराठी चित्रपट
२०१४सौ. शशी देवधरमराठी चित्रपट
२०१४गुरू पौर्णिमामराठी चित्रपट
२०१४पोरबाजारमराठी चित्रपट
२०१४प्यारवाली लव्ह स्टोरीमराठी चित्रपट
२०१४पोस्टकार्ड मराठी चित्रपट
२०१४सौ. शशी देवधर मराठी चित्रपट
२०१५क्लासमेट मराठी चित्रपट
२०१५हंटर मराठी चित्रपट
२०१५३:५६ किल्लारी मराठी चित्रपट
२०१५तू ही रे मराठी चित्रपट
२०१६वाय झेडमराठी चित्रपट
२०१६जाऊंद्याना बाळासाहेब मराठी चित्रपट
२०१६फॅमिली कट्टामराठी चित्रपट
२०१६वजनदारमराठी चित्रपट
२०१६राक्षसमराठी चित्रपट

संदर्भ

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील सई ताम्हणकर चे पान (इंग्लिश मजकूर)