Jump to content

संस्थान प्रजा परिषद

संस्थान प्रजा परिषद हा माधव बागल, रत्नाप्पा कुंभार, दिनाकर देसाई, शंकरराव माने, चनगोंडा पाटील, काका देसाई, कुंडल देसाई, आय.ए. पाटील, व्यंकटेश देशपांडे, हरिबा बेनाडे, दत्तोबा ताबंट, ईश्वरा गोधडे माधव बागल इतर सहकाऱ्यांनी १९३८ सालाच्या दरम्यान स्थापलेला राजकीय पक्ष होता.