Jump to content

संवैधानिक राजेशाही

संवैधानिक राजेशाही हा सरकारचा एक प्रकार आहे ज्यामध्ये देशाचा राष्ट्रप्रमुख एखादा राजा किंवा राणी असते व ज्यांचे अधिकार संविधानानाने ठरवले असतात. ह्याउलट संपूर्ण राजेशाही प्रकारच्या सरकार प्रकारामध्ये राजा/राणीला संपूर्ण कायदेशीय अधिकार असतात व ते कोणत्याही संविधानाला बांधिल नसतात.

बव्हंशी संवैधानिक राजेशाह्यांमध्ये देशाचा राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी संसदेवर असते व राजा/राणीचे महत्त्व केवळ औपचारिक असते. पंतप्रधान हा सरकारप्रमुख असून राजकीय अधिकार त्याच्या हातात असतात.

राष्ट्रकुल क्षेत्रामधील सर्व देशांमध्ये संवैधानिक राजेशाही प्रकारचे सरकार अस्तित्वात आहे.

राणी एलिझाबेथ दुसरी ही राष्ट्रकुल क्षेत्राची राणी आहे.

राजेशाही असलेले देश

देश नवे संविधान राजेशाही प्रकार राजा/राणीची निवड
आंदोरा ध्वज आंदोरा1993 सह-प्रमुखता
अँटिगा आणि बार्बुडा ध्वज अँटिगा आणि बार्बुडा1981 राजतंत्र वारसा हक्क
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया1901 संवैधानिक राजेशाही व संघीय सांसदीय लोकशाही वारसा हक्क
Flag of the Bahamas बहामास1973 राजतंत्र वारसा हक्क
बार्बाडोस ध्वज बार्बाडोस1966 उज्ज्वल राज वारसा हक्क
बहरैन ध्वज बहरैन2002 राजतंत्र
बेल्जियम ध्वज बेल्जियम1831 राजतंत्र; वारसा हक्क
बेलीझ ध्वज बेलीझ1981 राजतंत्र वारसा हक्क
भूतान ध्वज भूतान2007 राजतंत्र वारसा हक्क
कंबोडिया ध्वज कंबोडिया1993 राजतंत्र सिंहासन समितीद्वारे निवड
कॅनडा ध्वज कॅनडा1867 संवैधानिक राजेशाही व संघीय सांसदीय लोकशाही वारसा हक्क
डेन्मार्क ध्वज डेन्मार्क1953 संवैधानिक राजेशाही व सांसदीय लोकशाही वारसा हक्क
ग्रेनेडा ध्वज ग्रेनेडा1974 राजतंत्र वारसा हक्क
जमैका ध्वज जमैका1962 राजतंत्र वारसा हक्क
जपान ध्वज जपान1946 साम्राज्य वारसा हक्क
जॉर्डन ध्वज जॉर्डन1952 राजतंत्र वारसा हक्क
कुवेत ध्वज कुवेत1962 अमिराती वारसा हक्क
लेसोथो ध्वज लेसोथो1993 राजतंत्र वारसा हक्क
लिश्टनस्टाइन ध्वज लिश्टनस्टाइन1862 संपूर्ण व संवैधानिक राजेशाहीची मिसळ
लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग1868 शाही डुची
मलेशिया ध्वज मलेशिया1957 संघीय राजेशाही मलाय राज्यांच्या ९ वारसांमधून निवड केली जाते.
मोनॅको ध्वज मोनॅको1911 Principality
मोरोक्को ध्वज मोरोक्को2011 सांसदीय संवैधानिक राजेशाही वारसा हक्क
Flag of the Netherlands नेदरलँड्स1815 राजतंत्र वारसा हक्क
न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड 1907 संवैधानिक राजेशाही व सांसदीय लोकशाही वारसा हक्क
नॉर्वे ध्वज नॉर्वे1814 राजतंत्र
पापुआ न्यू गिनी ध्वज पापुआ न्यू गिनी1975 राजतंत्र वारसा हक्क
सेंट किट्स आणि नेव्हिस ध्वज सेंट किट्स आणि नेव्हिस1983 राजतंत्र वारसा हक्क
सेंट लुसिया ध्वज सेंट लुसिया1979 राजतंत्र वारसा हक्क
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स ध्वज सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स1979 राजतंत्र वारसा हक्क
Flag of the Solomon Islands सॉलोमन द्वीपसमूह1978 राजतंत्र वारसा हक्क
स्पेन ध्वज स्पेन1978 राजतंत्र वारसा हक्क
इस्वाटिनी ध्वज इस्वाटिनी1968 राजतंत्र; संपूर्ण व संवैधानिक राजेशाहीची मिसळ वारसा हक्क
स्वीडन ध्वज स्वीडन1974 राजतंत्र
थायलंड ध्वज थायलंड1946 संवैधानिक राजेशाही व सांसदीय लोकशाही वारसा हक्क
टोंगा ध्वज टोंगा1970 राजतंत्र
तुवालू ध्वज तुवालू1978 राजतंत्र वारसा हक्क
संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती1971 निवडलेली राजेशाही सात सुलतानांद्वारे राष्ट्राध्यक्षाची निवड केली जाते.
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम1688 संवैधानिक राजेशाही व सांसदीय लोकशाही वारसा हक्क

हे सुद्धा पहा