Jump to content

संयुक्त अरब अमिराती त्रिकोणी मालिका, २०१६-१७

२०१६-१७ संयुक्त अरब अमिराती त्रिकोणी मालिका
दिनांक २२-२६ जानेवारी २०१७
स्थळ संयुक्त अरब अमिराती
निकालसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती विजयी
संघ
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड संयुक्त अरब अमिराती युएई
संघनायक
बाबर हयातकेल कोएत्झर रोहन मुस्तफा
सर्वात जास्त धावा
निजाकत खान (११८) मॅथ्यू क्रॉस (६८) मुहम्मद उस्मान (६५)
सर्वात जास्त बळी
एहसान खान (४)
नदीम अहमद (४)
जोश डेव्ही (३) इम्रान हैदर (७)

२०१६-१७ संयुक्त अरब अमिराती त्रिकोणी मालिका ही संयुक्त अरब अमिराती येथे जानेवारी २०१७ मध्ये खेळवली गेलेली एकदिवसीय मालिका होती.[] हाँग काँग, स्कॉटलंड आणि संयुक्त अरब अमिराती ह्या देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्रिकेट संघांदरम्यान ही स्पर्धा खेळवली गेली.[] स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात हाँग काँग क्रिकेट संघाचा सहा गडी राखून पराभव करत संयुक्त अरब अमिरातीने स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.[]

संघ

हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
प्रशिक्षक: सायमन कूक
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
प्रशिक्षक: ग्रँट ब्रॅडबर्न
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
प्रशिक्षक: ओविस शाह
  • रोहन मुस्तफा ()
  • अदनान मुफ्ती
  • अमजद जावेद
  • अहमद रझा
  • इम्रान हैदर
  • गुलाम शब्बेर ()
  • झहूर खान
  • मुहम्मद उस्मान
  • मुहम्मद शानिल
  • मोहम्मद कासिम
  • मोहम्मद नावीद
  • मोहम्मद शाहझाद
  • रमीझ शाहझाद
  • शैमन अन्वर

गुणफलक

संघ साबिबोनसगुणनेरर
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती +०.८९३
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग -०.२८२
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड -०.६३०

स्त्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो

सामने

१ला सामना

२२ जानेवारी २०१७
१०:००
Scorecard
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२०५ (४८.४ षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
२०६/३ (४४.१ षटके)
क्रेग वॉलेस ५३ (६९)
नदीम अहमद ४/३३ (१० षटके)
बाबर हयात ७९* (११०)
जोश डेव्ही १/३३ (९ षटके)
हाँग काँग ७ गडी व ३५ चेंडू राखून विजयी
शैख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: अकबर अली (युएई) आणि इफ्तिखार अली (युएई)
सामनावीर: बाबर हयात (हाँ)
  • नाणेफेक : हाँग काँग, गोलंदाजी.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: कॅमेरुन मॅकऑस्लन (हाँ) आणि जॉर्ज मुन्से (स्कॉ).
  • अकबर अली आणि इफ्तिखार अली (युएई) यांचा पंच म्हणून पहिलाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.


२रा सामना

२४ जानेवारी २०१७
१०:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१७३ (४५.२ षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१७४/६ (४१.५ षटके)
रिची बेरिंग्टन ५० (८८)
झहूर खान ३/१७ (१५.२ षटके)
मुहम्मद उस्मान ४५ (५८)
जोश डेव्ही २/१७ (५ षटके)
संयुक्त अरब अमिराती ४ गडी व ४९ चेंडू राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: अकबर अली (युएई) आणि तबारक दार (हाँ)
सामनावीर: अदनान मुफ्ति (युएई)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पणः अदनान मुफ्ति, गुलाम शब्बेर, इम्रान हैदर, मोहम्मद कासिम आणि झहूर खान (संयुक्त अरब अमिराती).


३रा सामना

२६ जानेवारी २०१७
१०:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१७४ (४८.५ षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१७५/४ (३८.२ षटके)
निझाकत खान ९३ (१११)
इम्रान हैदर ४/२५ (१० षटके)
शैमन अन्वर ५० (६२)
एहसान खान ३/३० (१० षटके)
संयुक्त अरब अमिराती ६ गडी व ७० चेंडू राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: ॲलेक्स डॉडल्स (स्कॉ) आणि इफ्तिखार अली (युएई)
सामनावीर: इम्रान हैदर (युएई)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी
  • ॲलेक्स डॉडल्स (स्कॉ) यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "युएई त्रि-देशीय मालिका". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "स्कॉटलंड टू प्ले हाँग काँग अँड युएई इन ट्राय-सिरिज". क्रिकेट स्कॉटलंड (इंग्रजी भाषेत). 2017-01-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "हैदर स्पिन्स युएई टू टायटल विन". क्रिकेट स्कॉटलंड (इंग्रजी भाषेत). २ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे