Jump to content

संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाचा ओमान दौरा, २०२१-२२

संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाचा ओमान दौरा, २०२१-२२
ओमान
संयुक्त अरब अमिराती
तारीख५ – ८ फेब्रुवारी २०२२
संघनायकझीशान मकसूदअहमद रझा
एकदिवसीय मालिका
निकालसंयुक्त अरब अमिराती संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाजतिंदर सिंग (१४९) चिराग सुरी (१६५)
सर्वाधिक बळीकलीमुल्लाह (६)
बिलाल खान (६)
बसिल हमीद (७)

संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी फेब्रुवारी २०२२ मध्ये ओमानचा दौरा केला. हे सामने २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन स्पर्धेचे भाग होते आणि स्पर्धेच्या चौथ्या आणि आठव्या फेरीदरम्यान आधी पुढे ढकलण्यात आलेल्या दोन्ही पक्षांमधील सामने भरून काढण्यासाठी हे सामने खेळवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. सर्व सामने मस्कत मधील अल् अमारत क्रिकेट मैदानवर झाले. संयुक्त अरब अमिरातीने पहिले दोन सामने जिंकत मालिका जिंकली. शेवटचा सामना टाय झाला.

एकदिवसीय मालिकेनंतर संयुक्त अरब अमिरातीने मस्कतमध्येच ट्वेंटी२० चौरंगी मालिका आणि २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ स्पर्धेत भाग घेतला.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

क्रिकेट विश्वचषक लीग २
५ फेब्रुवारी २०२२
०९:३०
धावफलक
ओमान Flag of ओमान
३०७/९ (५० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
३०८/६ (४९ षटके)
जतिंदर सिंग १०६ (९५)
झहूर खान २/५९ (१० षटके)
चिराग सुरी ११५ (१२५)
कलीमुल्लाह ३/४३ (१० षटके)
संयुक्त अरब अमिराती ४ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: विनोद बाबू (ओ) आणि ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.)
सामनावीर: चिराग सुरी (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.
  • वसीम मुहम्मद (सं.अ.अ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


२रा सामना

क्रिकेट विश्वचषक लीग २
६ फेब्रुवारी २०२२
०९:३०
धावफलक
ओमान Flag of ओमान
१९५ (४७.२ षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१९६/६ (४५.३ षटके)
शोएब खान ६८ (५९)
बसिल हमीद ५/१७ (६.२ षटके)
चुंदनगापोईल रिझवान ७६* (११६)
बिलाल खान ३/४७ (९.३ षटके)
संयुक्त अरब अमिराती ४ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.)
सामनावीर: बसिल हमीद (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.
  • अकिफ राजा (सं.अ.अ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


३रा सामना

क्रिकेट विश्वचषक लीग २
८ फेब्रुवारी २०२२
०९:३०
धावफलक
ओमान Flag of ओमान
२१४ (४९.३ षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
२१४ (५० षटके)
कश्यप प्रजापती ५७ (८९)
काशिफ दाउद ३/४१ (९.३ षटके)
काशिफ दाउद ५२ (५२)
नेस्टर धंबा ३/२० (१० षटके)
सामना बरोबरीत सुटला.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: विनोद बाबू (ओ) आणि ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.)
सामनावीर: काशिफ दाउद (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.