Jump to content

संभाजी शहाजी भोसले

संभाजीराजे भोसले (थोरले)
संभाजीराजे भोसले (थोरले)
पूर्ण नावसंभाजीराजे शहाजीराजे भोसले
जन्मइ.स.१६२३
मृत्यूइ.स.१६५५
कनकगिरी
वडीलशहाजी भोसले
आईजिजाबाई भोसले
पत्नीजयंती भोसले
संततीउमाजी भोसले
राजघराणेभोसले

संभाजीराजे शहाजीराजे भोसले हे शहाजीराजे भोसले यांचे थोरले पुत्र व छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे थोरले बंधु होते.

जन्म

'संभाजी' यांचा जन्म इ.स.१६२३ साली झाला. जिजाऊने त्यांचे नाव जन्मानंतर सहा महिन्याने 'चुलत दीर संभाजीराजे' यांच्या नावावरून ठेवले होते.

मृत्यू

विजापूरच्या आदिलशाही तर्फे कर्नाटकातील कनकगिरीच्या लढाईत अफजल खानाकडुन दगाफटक्याने इ.स. १६५५ साली ठार झाले.

(https://youtube.com/shorts/BEcfgB5h2Ig?feature=share)