Jump to content

संभाजी महाराजांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी

  • छत्रपती संभाजीनगर (जुने नाव औरंगाबाद)
  • छत्रपती संभाजीनगर जिल्हा (जुने नाव औरंगाबाद जिल्हा)
  • शंभूमहाराज पुरस्कार
  • छत्रपती संभाजी महाराज उद्यान, धुळे
  • राजे छत्रपती संभाजी विद्यालय (धुळे)
  • शिव-शाहू-संभाजी उद्यान, चिंचवड (पुणे)
  • संभाजी चौक, निगडी, पुणे
  • धर्मवीर संभाजी महाराज चौक, पिंपळे सौदागर, पुणे
  • संभाजी पार्क, पुणे शहरातील उद्यान
  • धर्मवीर संभाजी तलाव (जुने नाव कंबर तलाव), सोलापूर
  • संभाजी पथ, निगडी (जुने नाव ‘नवा भेळ चौक’-म्हाळसाकांत रस्ता)
  • संभाजी साहित्य संमेलन
  • स्वराज्यरक्षक संभाजी, दूरचित्रवाणी वाहिनीवरील मालिका
  • संभाजी (पुस्तक), मराठीतील एक पुस्तक 
  • संभाजी महाराजांचे साहित्य
  • छत्रपती संभाजीराजे भोसले मैदान, गोरेगाव पूर्व (मुंबई)
  • छत्रपती संभाजीराजे सहकारी साखर कारखाना (आसवनी प्रकल्प-कोल्हापूर), जुने नाव : कोल्हापूर शुगर मिल
  • छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, छत्रपती संभाजी नगर