संबित पात्रा
Indian politician, BJP National Spokperson | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | ସମ୍ବିତ ପାତ୍ର | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | डिसेंबर १३, इ.स. १९७४ ओडिशा | ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
संबित पात्रा (जन्म १३ डिसेंबर १९७४) हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि त्यांनी २०१४ पासून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम केले. [१]
२०१७ मध्ये त्यांची ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) बोर्डाचे स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.[२][३][४] ३० नोव्हेंबर २०२१ रोजी पात्रा यांची भारतीय पर्यटन विकास महामंडळाच्या (ITDC) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. [५]
संदर्भ
- ^ Administrator. "National Office Bearers". www.bjp.org. 22 October 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 March 2018 रोजी पाहिले.
- ^ Limited, Oil and Natural Gas Corporation. "ONGC - Board of Directors". www.ongcindia.com (इंग्रजी भाषेत). 18 July 2018 रोजी पाहिले.
- ^ "Sambit Patra to be up for reappointment on ONGC board". thehindubusinessline.com. Business Line. 25 January 2019. 11 April 2020 रोजी पाहिले.
Patra was appointed as an Independent Director on the ONGC board on October 28 last year.
- ^ "Oil & Natural Gas Corp Ltd (ONGC:Natl India)". Bloomberg. 25 March 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 October 2018 रोजी पाहिले.
- ^ "Sambit Patra appointed as Chairman of ITDC". The Hindu. 2 December 2021. 5 December 2021 रोजी पाहिले.