Jump to content

संध्या रंगारी

संध्या रंगारी या हिंगोलीतल्या काॅलेजातील एक प्राध्यापिका, लेखिका आणि मराठी कवयित्री आहेत. शाळेत असल्यापासून त्या बालकवयित्री म्हणून ओळखल्या जात. त्यांच्या ज्या कवितांची हिंदी रूपांतरे झाली आहेत, त्यांपैकी काही ही :-

  • अभिसारिका (मराठी से हिंदी अनुवाद)
  • औरत और घर (मराठी से हिंदी अनुवाद)
  • औरत होने का मतलब (मराठी से हिंदी अनुवाद)
  • बेटी की चिन्ता में माँ (मराठी से हिंदी अनुवाद)
  • महत्त्वाकांक्षी स्त्री (मराठी से हिंदी अनुवाद)

नांदेड येथे ८ मार्च २०२० रोजी भरणाऱ्या अक्षरोदय साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा आहेत.

संध्या रंगारी यांची प्रकाशित पुस्तके

  • चांदणचुरा (ललित कथासंग्रह)
  • वाताहतीची कैफियत (कवितासंग्रह)
  • संध्यारंग (साहित्य आणि समीक्षा)