Jump to content

संदीप वारियर

शंकरनकुट्टी संदीप वारियर (४ एप्रिल, १९९१:थ्रिसुर, भारत - हयात) हा भारतचा ध्वज भारतच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

संदीप याने २०१२ ते २०२० पर्यंत केरळ कडून स्थानिक क्रिकेट खेळला. २०२१ पासून त्याने तमिळनाडू कडून खेळायला सुरू केले. तर तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स कडून खेळलेला आहे.