Jump to content

संदीप जोरा

संदीप जोरा
व्यक्तिगत माहिती
जन्म २० ऑक्टोबर, २००१ (2001-10-20) (वय: २२)
महेंद्रनगर, कांचनपूर
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
भूमिका फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप १९) २८ जानेवारी २०१९ वि संयुक्त अरब अमिराती
शेवटचा एकदिवसीय २१ फेब्रुवारी २०२३ वि स्कॉटलंड
टी२०आ पदार्पण (कॅप २४) ३१ जानेवारी २०१९ वि संयुक्त अरब अमिराती
शेवटची टी२०आ ५ नोव्हेंबर २०२३ वि ओमान
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धावनडेटी२०आ
सामने
धावा५६१०१
फलंदाजीची सरासरी११.२०२०.२०
शतके/अर्धशतके०/००/१
सर्वोच्च धावसंख्या२८५३*
झेल/यष्टीचीत०/–३/-
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ३१ ऑक्टोबर २०२३

संदीप जोरा (नेपाळी:सन्दीप जोरा; जन्म २० ऑक्टोबर २००१) एक नेपाळी क्रिकेट खेळाडू आहे.[][] त्याने २८ जानेवारी २०१९ रोजी यूएई विरुद्ध मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.[][] टी२०आ अर्धशतक करणारा तो सर्वात तरुण खेळाडू आहे.[]

संदर्भ

  1. ^ "डेब्यू ब्वाइ सन्दीप जोराः घरेलु क्रिकेटबाट चम्किएका ब्याट्सम्यान". Online Khabar. 28 January 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Emerging Players to Watch Under 21: Part 1". Emerging Cricket. 17 April 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Sundeep Jora". ESPNCricinfo. 28 January 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "The Kathmandu Post -Jora, Sarraf, Sarki break into national fold". kathmandupost.ekantipur.com. 28 January 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "Nepal's Sandeep Jora becomes the youngest player to score a T20I fifty". द न्यू इंडियन एक्सप्रेस. 1 February 2019. 2022-01-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 December 2020 रोजी पाहिले.