Jump to content

संदीप क्षीरसागर

संदीप रवींद्र क्षीरसागर हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. ते बीड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत.