Jump to content

संथाळी भाषा

संथाळी
ᱥᱟᱱᱛᱟᱲ
स्थानिक वापरभारत, बांग्लादेश, नेपाळ, भूतान
प्रदेशओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा
लोकसंख्या ७६,४८,९८,२००
भाषाकुळ
ऑस्ट्रो-एशियन
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरभारत ध्वज भारत
भाषा संकेत
ISO ६३९-२sat
ISO ६३९-३sat[मृत दुवा]

संथाळी ही संथाळ वंशाच्या लोकांची भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने भारत देशाच्या बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल ह्या राज्यांमध्ये बोलली जाते. भारताच्या राज्यघटनेतील आठव्या अनुसूचीनुसार संथाळली ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.

हे सुद्धा पहा